Trusted by 1500+ Clients Across India

ग्रामपंचायत कामांवरील
सर्व प्रकारच्या कपाती, GST व MB
Verification सेवा.

TAXCRAFT LLP ही ग्रामपंचायत, ठेकेदार आणि एजन्सींसाठी GST, Income Tax, Insurance, LWF, Royalty व इतर कपातींचे मार्गदर्शन व सेवा देणारी संस्था आहे. आम्ही MB (Measurement Book) आधारित पडताळणी, चलन भरणा, रिटर्न फाइलिंग आणि संपूर्ण कागदपत्र तपासणी सेवा पुरवतो.

Quick Inquiry

Get a callback within 2 business hours

MB (Measurement Book) Verification

GST Return Filing

Income Tax Return

Challan भरणा

Audit Support

SOP तयार करणे

Excel Tracking Sheet तयार करणे

Deduction Register Maintenance

ग्रामपंचायत एजन्सी म्हणून काम करत असल्यास

Material Bills वर GST नंबर आवश्यक

MB मध्ये संपूर्ण तपशील नोंद आवश्यक

लागू कपाती: Income Tax, Insurance, LWF, Royalty

MB मध्ये 18% GST समाविष्ट असल्यास स्वतंत्र GST भरण्याची गरज नाही

Tender Deduction & MB Verification

ग्रामपंचायत आणि Tender संबंधित कामांमध्ये आवश्यक कपाती व Verification प्रक्रिया.

Tender द्वारे लागू कपाती

  • 2% GST (TDS)
  • 2% Income Tax
  • 1% Insurance
  • 1% Labour Welfare Fund (LWF)
  • Royalty (कामानुसार)
एकूण अंदाजे कपात: 6%

MB Verification Checklist

  • • कामाचा प्रकार योग्य आहे का?
  • • Material Bills Original आहेत का?
  • • GST नंबर Bills वर आहे का?
  • • सर्व Deduction योग्य प्रकारे लावले आहेत का?
  • • Challan भरले आहे का?

आम्ही का निवडावे?

ग्रामपंचायत व Tender संबंधित कामांमध्ये अनुभवी आणि विश्वासार्ह सेवा.

ग्रामपंचायत कामांचा विशेष अनुभव

योग्य कपात मार्गदर्शन

वेळेत Return Filing

Audit Ready Documentation

अनुभवी GST व Tax टीम

संपूर्ण Online Support

Ready to Get Started?

GST व कपातीसाठी मार्गदर्शन मिळवा.

Need Help?